Surprise Me!

बसस्थानक नव्हे आजार निर्मिती केंद्र |Beed | MSRTC | ST Bus Depo | Sakal Media |

2021-07-12 1 Dailymotion

बसस्थानक नव्हे आजार निर्मिती केंद्र |Beed | MSRTC | ST Bus Depo | Sakal Media |<br />बीड : बसस्थानकाच्या आवारात चिखल, दुर्गंधी, घाण यामुळे बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा हौद मोडकळीस आला असून हिरकणी कक्षाचीही दुरावस्था झाली आहे. एकूणच बस स्थानके आजार निर्मितीची केंद्रच बनली आहेत. बीडच्या बसस्थानकातील चित्रही वेगळे नाही. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)<br />#Beed #Busstand #BeedSTbusdepo #Marathwada #STBus #MSRTC

Buy Now on CodeCanyon